श्रीगोंदा | दि. १५ जून २०२६ गणेश कविटकर   श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणाच्या तपासात महत्त्वपूर्ण यश मिळवत पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार जप्त केले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३ अन्वये दाखल असलेल्या खून प्रकरणातील आरोपी विलास दादा गावडे (रा. पिसोरेखंड, ता. श्रीगोंदा) यास अटक करण्यात ...

श्रीगोंदा | दि. 15 जून 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वतीने वाहनांच्या काचांवर लावण्यात येणाऱ्या बेकायदेशीर काळ्या फिल्मविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून रविवारी करण्यात आलेल्या कारवाईत विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ६३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही चारचाकी वाहनांना काळ्या काचा लावून ...

श्रीगोंद्यातील कारवाईत उघड झाली धक्कादायक बाब; गोण्यांवर आढळला पोलिसांचा सीआर क्रमांक, चौकशीची मागणी श्रीगोंदा | दि. 15 जून 2026 गणेश कविटकर स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्ता परिसरात केलेल्या छापेमारीत लाखो रुपयांचा सुगंधी गुटखा जप्त केला. मात्र या कारवाईत समोर आलेल्या एका गंभीर बाबीमुळे संपूर्ण पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. ज्या गोण्यांमध्ये हा गुटखा साठवून ठेवण्यात आला होता, त्या ...

एकाच बारवेवर दोन शिलालेख; जलसंवर्धन, दानपरंपरा आणि लोककल्याणाचा दुर्मीळ वारसा दि. 14 जून 2026 गणेश कविटकर  कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 8   अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत हे शहर केवळ व्यापारी आणि सांस्कृतिक दृष्ट्या नव्हे, तर ऐतिहासिक वारशामुळेही विशेष महत्त्वाचे ठरत आहे. कर्जत-शिंदेवाडी मार्गालगत असलेल्या एका प्राचीन बारवेवर तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वीचे दोन शिलालेख आढळून आले असून, या शिलालेखांमधून ...

श्रीगोंदा | दि. 14 जून 2026 गणेश कविटकर   श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली श्रीगोंदा पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या एका दिवसात मुंबई येथून शोध घेऊन तिला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. या कारवाईमुळे श्रीगोंदा पोलिसांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दि. १० जून रोजी ...

दि. 12 जून 2026 गणेश कविटकर   कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 7   थेरगाव, ता. कर्जत (प्रतिनिधी) : इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारा आणि मराठाकालीन ग्रामीण समाजजीवनाचे दर्शन घडविणारा एक महत्त्वपूर्ण शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील श्री नागेश्वर महादेव मंदिरात आढळून आला आहे. तब्बल २८२ वर्षांपूर्वी सात गावांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद या शिलालेखात ...

आमदार विक्रम पाचपुते यांची पत्रकार परिषदेत माहिती… श्रीगोंदा | दि. 12 जून 2026 गणेश कविटकर   महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १४३ तसेच मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ च्या कलम ५ अंतर्गत शेत पानंद रस्ते खुले करण्यासाठी शासनाने कठोर तरतुदी लागू केल्या असून, खुले करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये पुन्हा अडथळे निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आमदार ...

मराठा वैभव, देवीभक्ती, दानपरंपरा आणि ग्रामप्रशासनाचा दुर्मीळ पुरावा दि. 10 जून 2026 गणेश कविटकर कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 6 अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या राशीन येथील प्रसिद्ध श्री जगदंबा देवी मंदिर परिसरात आढळलेला आणखी एक शिलालेख मराठाकालीन इतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या ओवऱ्यांमधील एका खांबावर कोरलेला हा शिलालेख केवळ ...

राशीनच्या जगदंबा मंदिरात सापडला मराठाकालीन संस्कृत शिलालेख दि. 09 जून 2026 गणेश कविटकर कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 5   अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभलेल्या राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिर परिसरात मराठाकालीन संस्कृत भाषेतील एक दुर्मिळ शिलालेख आढळून आला असून, तो स्थानिक इतिहास, देवीभक्ती, कुलपरंपरा आणि तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून ...

दि. 08 जून 2026 गणेश कविटकर कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 4   अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे चांदेबुद्रुक येथील प्राचीन खंडोबा मंदिरात आढळून आलेल्या मोडी लिपीतील शिलालेखाने मराठाकालीन धार्मिक आणि सामाजिक इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण पैलू उजेडात आणला आहे. चांदे-मिरजगाव मार्गावरील या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कोरलेला चार ओळींचा हा शिलालेख अठराव्या शतकातील असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले ...