श्रीगोंदा : दि. ०१ जुलै २०२६ गणेश कविटकर श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी शिवारात अलिशान कारमधून प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्या चौघांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करत तब्बल २८ लाख ८८ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे श्रीगोंदा तालुक्यातील गुटखा तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणातील काही संशयित अद्याप फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे ...
श्रीगोंदा : दि. 30 जून 2026 गणेश कविटकर पुणे शहरातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या दोन गुन्ह्यांतील फरार आरोपीला श्रीगोंदा येथे अटक करण्यात विश्रांतवाडी व श्रीगोंदा पोलिसांना यश आले. गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत ही अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९१/२०२६ व गुन्हा क्रमांक १५५/२०२५ हे घरफोडीचे गुन्हे बीएनएस कलम ३०५(अ) ...
श्रीगोंदा | दि. 21 जून 2026 गणेश कविटकर बेलवंडी पोलिसांनी ढवळगाव शिवारात धाडसी कारवाई करत गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना अटक केली. या कारवाईत एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ढवळगाव येथील हॉटेल रिलॅक्स परिसरात काही व्यक्ती गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याचे समजले होते. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक ...
श्रीगोंदा दि. 17 जून 2026 श्रीगोंदा शहरातील वडाळी रस्त्यालगतच्या जंगल परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले असून, खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम सुखदेव ओव्हाळ (रा. काळकाई चौक, श्रीगोंदा) याचे मयत ...
श्रीगोंदा | दि. 16 जून 2026 गणेश कविटकर स्थानिक गुन्हे शाखेने अलीकडेच केलेल्या गुटखा जप्तीच्या कारवाईत एक धक्कादायक बाब समोर आली असून, जप्त करण्यात आलेल्या गुटख्याच्या गोण्यांवर आढळलेला सीआर क्रमांक ४६३/२०२६ हा यापूर्वी पोलिसांनीच जप्त केलेल्या गुटखा प्रकरणातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यातील मुद्देमाल पुन्हा बाजारात कसा पोहोचला, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ ...
श्रीगोंदा | दि. १५ जून २०२६ गणेश कविटकर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणाच्या तपासात महत्त्वपूर्ण यश मिळवत पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार जप्त केले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३ अन्वये दाखल असलेल्या खून प्रकरणातील आरोपी विलास दादा गावडे (रा. पिसोरेखंड, ता. श्रीगोंदा) यास अटक करण्यात ...
श्रीगोंदा | दि. 15 जून 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वतीने वाहनांच्या काचांवर लावण्यात येणाऱ्या बेकायदेशीर काळ्या फिल्मविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून रविवारी करण्यात आलेल्या कारवाईत विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ६३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही चारचाकी वाहनांना काळ्या काचा लावून ...
श्रीगोंद्यातील कारवाईत उघड झाली धक्कादायक बाब; गोण्यांवर आढळला पोलिसांचा सीआर क्रमांक, चौकशीची मागणी श्रीगोंदा | दि. 15 जून 2026 गणेश कविटकर स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्ता परिसरात केलेल्या छापेमारीत लाखो रुपयांचा सुगंधी गुटखा जप्त केला. मात्र या कारवाईत समोर आलेल्या एका गंभीर बाबीमुळे संपूर्ण पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. ज्या गोण्यांमध्ये हा गुटखा साठवून ठेवण्यात आला होता, त्या ...
श्रीगोंदा | दि. 14 जून 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली श्रीगोंदा पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या एका दिवसात मुंबई येथून शोध घेऊन तिला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. या कारवाईमुळे श्रीगोंदा पोलिसांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दि. १० जून रोजी ...
श्रीगोंदा | दि. 05 मार्च 2026 गणेश कविटकर शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करून मागील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक बाजीराव भोसले (रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार रुपेश अशोक पवार (रा. कानमंडले ता. चांदवड, जि. नाशिक) याने स्वामी बाळासाहेब ...









