हेमांगी प्रशांत ओगले यांच्या पुढाकारातून सखी संमती फाउंडेशनचा उपक्रम उत्साहात संपन्न; हिरकणी ग्रुपने पटकावला प्रथम क्रमांक, विजेत्यांवर बक्षिसांची बरसात   श्रीगोंदा | दि. १६ ऑक्टोबर २०२६ गणेश कविटकर   महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ, त्यांच्या आत्मविश्वासाला नवी उभारी आणि पारंपरिक संस्कृतीला आधुनिकतेची जोड देण्याच्या उद्देशाने सखी संमती फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य दिव्य दांडिया स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. श्रीगोंदा ...