श्रीगोंदा | दि. 01 मे 2026 गणेश कविटकर इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरलेले तिसरे पानिपत युद्ध आजही मराठी मनात अभिमान आणि वेदनेची जाणीव जागवते. १७६१ साली झालेल्या या महायुद्धात महाराष्ट्रातून गेलेल्या लाखो मराठा वीरांनी यमुनेच्या काठावर पराक्रमाची परमोच्च सीमा गाठली. या रणांगणात अनेक वीर कधीच मायभूमीत परतले नाहीत, पण त्यांनी जपलेली शौर्यपरंपरा आजही त्यांच्या वंशजांच्या रूपाने जिवंत आहे. या ऐतिहासिक वारशाचा ...

श्रीगोंदा| दि . 25 एप्रिल 2026 गणेश कविटकर   श्रीगोंदा शहराच्या वाढत्या विकासगतीला नवे बळ देणाऱ्या “बगाडे वन लँडमार्क” या आकर्षक आणि आधुनिक प्रकल्पाचे भूमिपजन उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडले. दौंड – जामखेड हायवे लगत उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे परिसराच्या व्यावसायिक आणि आर्थिक उन्नतीस नवी दिशा मिळणार आहे. या मंगल प्रसंगी ओम चैतन्य कानिफनाथ ट्रस्ट, कोंभळीचे अध्यक्ष ह.भ.प. सुदाम ...

श्रीगोंदा | दि. 20 एप्रिल 2026 गणेश कविटकर   साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या वतीने किल्ले धर्मवीरगडावर १०१ वी गडकोट मोहीम उत्साहात पार पडली. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीगोंदा तालुक्यात प्रथमच “हेरिटेज वॉक” या अभिनव संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. सकाळी ७ ते १० या वेळेत पार पडलेल्या या वॉकमध्ये दौंड, श्रीगोंदा, शिरूर आदी ...

श्रीगोंदा | दि. १५ एप्रिल 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा शहरातील प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (दि. १५ एप्रिल) पासून श्रीगोंदा नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली असून हे आंदोलन सतीश बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. आंदोलनातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे : शनि चौक ते जोधपूर मारुती चौक रस्त्यावरील गटार लाईन ...

श्रीगोंदा  | दि. 15 एप्रिल 2026 गणेश कविटकर   श्रीगोंदा शहरात काल १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सिद्धार्थनगर येथील आंबेडकर भवन येथे सकाळी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विक्रम पाचपुते, नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्ष अलका अनभुले, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार यांच्यासह सर्व नगरसेवक व अनेक मान्यवर ...

श्रीगोंदा | दि 09 एप्रिल 2026 गणेश कविटकर   इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांपैकी धर्मवीर गडाने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत काष्टी येथील सुनील दरेकर यांची कन्या काजल दरेकर- जंजिरे हिने सादर केलेल्या संशोधनपत्रामुळे या गडाचा जागतिक पातळीवर गौरव झाला आहे. काजल दरेकर यांनी ‘वेळ, प्रदेश आणि भूभाग’ या ...

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे स्पष्ट आवाहन; नोंदणी न केल्यास योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता अहिल्यानगर, दि. ८ एप्रिल 2026 गणेश कविटकर   उन्हाळी हंगाम २०२५–२०२६ साठी राज्यात ई-पीक पाहणी मोहिमेला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांनी २४ मे २०२६ पूर्वी आपल्या पिकांची अचूक नोंदणी करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे केली जाणारी ही ...

श्रीगोंदा (प्रतिनिधी) :- कष्टकरी, छोटे व्यापारी आणि महिला बचत गटातील महिलांच्या आशीर्वादातून उभा राहिलेला वेदराज डेव्हलपर्सचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प श्रीगोंदा शहराच्या विकासाला नवी गती देणारा ठरेल, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. प्रभू श्रीराम नवमीचे औचित्य साधून गुरुवारी वेदराज डेव्हलपर्सच्या ५१ व्यावसायिक गाळे व ३४ निवासी फ्लॅट्सच्या भव्य प्रकल्पाचे भूमिपूजन प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते उत्साहात ...

मुंबई | दि 24 मार्च 2026 गणेश कविटकर महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्तावावर बोलताना श्रीगोंदा-अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्याच्या पर्यटन विकासाचा मुद्दा प्रभावीपणे मांडत शासनाचे लक्ष वेधले. तालुक्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि कृषी पर्यटनाच्या दृष्टीने असलेल्या प्रचंड क्षमतेचा योग्य वापर करून या भागाचा सर्वांगीण विकास करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यावेळी धर्मवीर ...

श्रीगोंदा  | दि. 19 फेब्रुवारी 2026 गणेश कविटकर   श्री. संत शेख महंमद महाराज मंदिर, श्रीगोंदा परिसरात भक्तिरसाचा वर्षाव; हजारो भाविकांची उपस्थिती   श्रीगोंदा : तालुक्याचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायातील तेजस्वी संत परंपरेतील महान संत श्री.संत शेख महंमद महाराज यांच्या ३२७ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त श्रीगोंदा नगरी सध्या अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. संजीवनी समाधी सोहळा व यात्रा महोत्सवाच्या पावन ...