हेमांगी प्रशांत ओगले यांच्या पुढाकारातून सखी संमती फाउंडेशनचा उपक्रम उत्साहात संपन्न; हिरकणी ग्रुपने पटकावला प्रथम क्रमांक, विजेत्यांवर बक्षिसांची बरसात श्रीगोंदा | दि. १६ ऑक्टोबर २०२६ गणेश कविटकर महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ, त्यांच्या आत्मविश्वासाला नवी उभारी आणि पारंपरिक संस्कृतीला आधुनिकतेची जोड देण्याच्या उद्देशाने सखी संमती फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य दिव्य दांडिया स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. श्रीगोंदा ...
“संधी उपलब्ध आहेत, गरज आहे ती सातत्यपूर्ण अभ्यासाची” तहसीलदार सचिन डोंगरे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आवाहन श्रीगोंदा | दि. 16 ऑक्टोबर 2026 गणेश कविटकर गुणवत्तेचा गौरव, मेहनतीचा सन्मान आणि उज्ज्वल भविष्याची प्रेरणा! विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याच्या उद्देशाने अग्नीपंख फाउंडेशनच्या वतीने श्रीगोंद्यात आयोजित करण्यात आलेला ‘विद्यार्थी प्रोत्साहन सोहळा’ उत्साहात पार पडला. या प्रेरणा उत्सवात श्रीगोंदा तालुक्यातील विविध ...
सखी सन्मती फाउंडेशनतर्फे १४ ऑक्टोबरला श्रीगोंद्यात भव्य दिव्य दांडिया स्पर्धा; विजेत्यांना १० हजार १ रुपयांचे प्रथम पारितोषिक श्रीगोंदा | दि. ०९ ऑक्टोबर २०२६ गणेश कविटकर महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या आत्मविश्वासाला नवी उभारी मिळावी आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने सखी सन्मती फाउंडेशनच्या संस्थापिका हेमांगी प्रशांत ओगले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या संकल्पनेतून बुधवार, दि. १४ ...
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या सुरेखा मातनेची विभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड श्रीगोंदा | दि. ०१ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर मैदानी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या लाँग डिस्टन्स रनर सुरेखा मातने हिने पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. शेवगाव येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रॉसकंट्री स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तिची नाशिक येथे ...
पानिपत वीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे तहसीलदारांना निवेदन; शिंदेशाही वारसा संग्रहालयाचीही मागणी श्रीगोंदा | दि. २९ सप्टेंबर २०२६ गणेश कविटकर पानिपतच्या रणभूमीवर शौर्याची गाथा लिहिणाऱ्या असंख्य वीरांचा ऐतिहासिक वारसा श्रीगोंदा शहराच्या मातीत आजही जिवंत आहे. मात्र, काळाच्या ओघात या ऐतिहासिक वास्तू व स्मृतिस्थळांकडे झालेले दुर्लक्ष चिंताजनक असून, महादजी शिंदे राजवाड्यासह श्रीगोंदा शहरातील पानिपत वीरांशी संबंधित सर्व ऐतिहासिक स्थळांना ...
रयत शिक्षण संस्था काळानुरूप बदलणारी आणि माणसं घडविणारी संस्था : अॅड. भगीरथ शिंदे श्रीगोंदा | दि. २८ सप्टेंबर २०२६ गणेश कविटकर सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण होय. याची जाणीव कर्मवीर भाऊराव पाटील यांना होती. त्यामुळेच बहुजन समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उत्थानासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीरांच्या कार्यामुळेच पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीला दिशा मिळाली. कर्मवीर भाऊराव पाटील ...
तलावांमधील पाणी उपशावरील बंदी उठवा; शेतीचा वीजपुरवठाही तातडीने सुरू करा शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे; दोन दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा श्रीगोंदा | दि. २८ सप्टेंबर २०२६ गणेश कविटकर एकीकडे दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकरी हैराण, तर दुसरीकडे तलावांमध्ये पाणी उपलब्ध असतानाही शेतीसाठी पाणी उपशावर बंदी आणि वीजपुरवठा खंडित. प्रशासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास धोक्यात आला असून, ‘पाणी असताना ...
तलावातील पाणी वापरावरील बंदी उठवून शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी; कोळगाव फाट्यावर शेतकऱ्यांची निर्णायक बैठक श्रीगोंदा | दि. २७ सप्टेंबर २०२६ गणेश कविटकर तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना तलावांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा शेतीसाठी वापर करण्यास घातलेली बंदी आणि बंद करण्यात आलेला शेतीपंपांचा वीजपुरवठा यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या प्रश्नांवर तातडीने निर्णय न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलन उभारण्याचा ...
शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनची ८ वी वार्षिक सभा काशीबारव येथे उत्साहात; सहा तरुणांचा ‘आदर्श शिवदुर्ग मावळा व रणरागिणी’ पुरस्काराने गौरव श्रीगोंदा | दि. २० सप्टेंबर २०२६ गणेश कविटकर गडकिल्ले ट्रेकिंग, वारसा संवर्धन आणि तरुणांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनची ८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बेलवंडी कोठार येथील काशीबारव परिसरातील साई मंगल कार्यालयात उत्साहात ...
प्रथम क्रमांकासाठी २,५०१ रुपये; घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांना सहभागाची संधी श्रीगोंदा | दि. ०७सप्टेंबर २०२६ गणेश कविटकर पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश घराघरांत पोहोचविण्यासाठी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ अंतर्गत ‘इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या घरगुती गणेशभक्तांसह सार्वजनिक गणेश मंडळांना या स्पर्धेत ...









