अहिल्यानगर | दि. १० जानेवारी २०२६ गणेश कविटकर व्यंकटेश पोद्दार लर्न स्कूलची गुणवंत विद्यार्थिनी कु. वेदश्री मिनीनाथ ढवळे हिने २०२६ मध्ये दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. रंगोत्सव व कराटे या दोन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवणारी वेदश्री ही अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलीच विद्यार्थिनी ठरली असून तिच्या या नेत्रदीपक यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कराटे स्पर्धेत यापूर्वीही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ...
श्रीगोंदा – संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीचा चिमुकला पण जिद्दी खेळाडू ओंकार गोरे याने पुन्हा एकदा आपली क्रीडाक्षमता सिद्ध करत राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी भक्कम निवड मिळवली आहे. केवळ वेग, कौशल्य आणि सातत्यावर यशाचा मार्ग गाठता येतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे ओंकार! महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा ...

