सहकाराच्या पटावर प्रभाव, निवडणुकीच्या गणितात निर्णायक भूमिका आणि राजकीय वैराची किनार; श्रीगोंदा तालुक्यात चर्चांना उधाण   श्रीगोंदा | दि. ०६ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर   श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. दानशूर प्रतिमा, स्थानिक सहकार संस्थांवरील प्रभाव, लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत आणि सेवा ...

न्यायालयीन कागदपत्रे पुढे करत अॅड. राहुल जामदार यांचा पलटवार; “९.२५ कोटींच्या रकमेचा नाहाटांशी काडीमात्र संबंध नाही”   श्रीगोंदा | दि. ०५ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर   ९ कोटी २५ लाख रुपयांच्या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणाशी बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार नाहाटा यांचा संबंध जोडणे हे वस्तुस्थितीचा विपर्यास असून, न्यायालयीन कागदपत्रे याला स्पष्टपणे छेद देतात, असा जोरदार दावा नाहाटा यांचे वकील अॅड. राहुल ...

“मार्च २०२५ मध्ये विधिमंडळात मांडलेल्या प्रश्नाला अखेर यश; जनतेच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय”   श्रीगोंदा | दि. ०५ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर   पनीरच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या खेळाला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ॲनालॉग पनीरविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेचे आणि बंदीच्या निर्णयाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी मनापासून स्वागत केले आहे. हा निर्णय केवळ ...

भाजपच्या माध्यम विभागातील राज्यस्तरीय जबाबदारी म्हणजे विश्वासाची पावती; पत्रकारितेच्या अनुभवाला संघटनात्मक कार्याची जोड   मुंबई | प्रतिनिधी   राजकारणात पद मिळणे ही केवळ प्रतिष्ठेची बाब नसते, तर त्या पदामागे पक्षाने दाखविलेला विश्वास, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि जबाबदारीचे मोठे दायित्व दडलेले असते. श्रीगोंद्याच्या मातीतून पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणारे अमोल कविटकर यांच्यावर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक : माध्यम ...

७,७१९ आरोपींची नोंदणी; गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी डिजिटल यंत्रणेचा प्रभावी वापर   श्रीगोंदा | दि. ०४ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर   गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत श्रीगोंदा पोलीस ठाण्याने Criminal Monitoring Intelligence System (CMIS) पोर्टलवर तब्बल ७ हजार ७१९ आरोपींची नोंदणी पूर्ण केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक आरोपींची नोंदणी करणारे श्रीगोंदा पोलीस ठाणे जिल्ह्यात अव्वल ...

अवघ्या ८ आणि १० व्या वर्षी चिखल, डोंगर, ओढे तुडवत पावनखिंडीपर्यंत धाव; युवा पिढी घडविणाऱ्या शिवदुर्ग परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम श्रीगोंदा | दि. २६ जुलै २०२६ गणेश कविटकर सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून इतिहासाची प्रेरणा घेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची आठवण जागवणारी पन्हाळा-पावनखिंड ५२ किलोमीटरची राज्यस्तरीय पदभ्रमंती शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवारातील दोन चिमुकल्या बालमावळ्यांनी बालवयातच यशस्वीपणे पूर्ण केली. अवघ्या ८ वर्षे १० महिन्यांचा ...

श्रीगोंदा | दि.२५ जुलै २०२६ गणेश कविटकर   नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असताना, दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीमाराचा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. तसेच आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, या मागणीसाठी श्रीगोंदा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ...

श्रीगोंदा | दि. २३ जुलै २०२६ गणेश कविटकर   जमिनीची सुपीकता टिकवून मातीचे आरोग्य सुदृढ केले, तरच शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असे प्रतिपादन SCT वैदिकचे संस्थापक राम मुखेकर यांनी केले. तालुक्यातील आढळगाव येथे प्रगतिशील शेतकरी विठ्ठल शिंदे यांच्या डाळिंब बागेत आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी परिसरातील विविध शेतांना तसेच गोठ्यांना भेट देत ...

श्रीगोंदा | दि. २२ जुलै २०२६   आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त बारामती येथील Immortal Chess Academy यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्यातील अवघ्या आठ वर्षीय पियूष सुजित गायकवाड याने अंडर-10 गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत चौथा क्रमांक पटकावला. पहिल्याच मोठ्या स्पर्धेत केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पियूषने सर्वांचे लक्ष वेधून घेत श्रीगोंदा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ...

अध्यात्म, संस्कार आणि समाजजागृतीचा अनोखा संगम; आबालवृद्धांना सहभागाचे आवाहन   अहिल्यानगर, दि. २२ जुलै २०२६   श्री स्वामी समर्थांच्या अखंड कृपाछायेखाली अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचा दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या बोल्हेगाव फाटा येथील संत तुकाराम नगरमधील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे रविवारी (ता. २६ जुलै) सकाळी ८ ते ११ या वेळेत २५ हजार भाविकांच्या उपस्थितीत भव्य सामूहिक श्री स्वामी ...