अहिल्यानगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या रक्ततुटवड्याची तातडीची गरज ओळखत शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समिती यांच्या वतीने घारगाव येथे सहावे रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. श्रीगोंदा, घारगाव, काष्टी, लोणी व्यंकनाथ, बेलवंडी बु. या परिसरातील नागरिकांचा उल्लेखनीय सहभाग मिळत एकूण ५२ पिशव्या रक्तदानाचा अमूल्य साठा निर्माण झाला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन रमेश कळमकर, शरद खोमणे, आप्पासाहेब शिंदे, राजेंद्र भापकर, निखिल ...
राज्यातील अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी व सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी समाजाने हात पुढे करणे ही काळाची गरज असताना, सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत एक प्रेरणादायी पाऊल उचलण्यात आले आहे. इंटरनॅशनल कॉम्पिटन्स सेंटर फॉर ऑरगॅनिक अॅग्रीकल्चर (ICCOA) च्या कर्मचाऱ्यांच्या वतीने ₹53,000 देणगीचा धनादेश प्रदीप सकट यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द करण्यात ...
हिरडगाव, ता. श्रीगोंदा — दुर्लक्षित, मागास आणि मर्यादित साधनसामग्री असलेली चिंचकुट वस्ती शाळा आज पूर्णपणे बदललेली दिसते… हा बदल घडवून आणला तो अग्नीपंख फाउंडेशनच्या ‘कांतिवीर महात्मा फुले सलाम’ या उपक्रमाने. लोकसहभाग आणि सामाजिक जाणिवेच्या बळावर उभा राहिलेला हा प्रकल्प ग्रामीण शिक्षणातील सकारात्मक परिवर्तनाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. लोकार्पण सोहळा उत्साहात – सुधारणांचे लोकार्पण आपुलकी मिशनचे जिल्हा समन्वयक रमेश ...


