श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष मा. नानासाहेब कोथिंबिरे यांनी आज आपल्या आई-वडिलांच्या हस्ते नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. कुटुंबाच्या आशीर्वादाने झालेल्या या अर्जामुळे शहरात भावनिक वातावरण निर्माण झाले असून अलीकडील जनमत चाचण्यांमध्येही कोथिंबिरे आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.            गेल्या काही वर्षांत राजकीय व सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम ...