भारतीय औद्योगिक क्षेत्रासाठी अभिमानाची ठरणारी कामगिरी करत चैतन्य हेवी इक्विपमेंट्स या प्रतिष्ठित कंपनीला ह्युंदाईतर्फे ‘सर्वात मोठा जागतिक डीलर’ म्हणून गौरविण्यात आले. २०२५ मधील जागतिक डीलर सल्लागार समिती (Global Dealer Advisory Committee) बैठकीत झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याने भारतीय उद्योगजगताचा नावलौकिक वाढवला आहे. या महत्त्वपूर्ण यशाचा श्रेय कंपनीच्या सातत्यपूर्ण प्रगतीला, गुणवत्तापूर्ण सेवांना आणि ग्राहक व भागीदारांच्या मजबूत विश्वासाला जाते. चैतन्य हेवी ...
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त १४ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधत जि.प. प्राथमिक शाळा बाबुर्डी येथे यंदाचा बालदिन अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. इन्फोसिसच्या “Springboard Maker Lab on Wheels” या आधुनिक AI जनरेटेड चल प्रयोगशाळेची बस आज शाळेत दाखल झाली व विद्यार्थ्यांना विविध तंत्रज्ञान प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. https://youtu.be/sCcQps89BsUsi=1xfcZ_TgNpGef6jb आधुनिक तंत्रज्ञान, ...
