श्रीगोंदा | दि. ०५ जानेवारी २०२६ गणेश कविटकर,   महाराजा जिवाजिराव शिंदे महाविद्यालयात नवउद्योजकता विकास व समुपदेशन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…   स्थानिक युवकांमध्ये स्वयंरोजगाराची आवड निर्माण करून त्यांना उद्योगजगतात सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महाराजा जिवाजिराव शिंदे महाविद्यालयात नवउद्योजकता विकास व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या ...

श्रीगोंदा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बालवयातच आपल्या इतिहासाची, निसर्गाची आणि वारशाची ओळख करून देण्याचा अनोखा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळूंजवस्ती (टाकळी कडे) शाळेत राबविण्यात आला. पहिली ते चौथीतील एकूण २३ विद्यार्थ्यांना साकळाई व महिंदेश्वर डोंगररांगेत मिनी ट्रेकिंग घडवून आणत छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त डोंगरसंस्कृतीचे बाळकडू देण्यात आले.   सकाळच्या प्रहरी सुरू झालेल्या या अभ्यास सहलीत ...