हिरडगाव, ता. श्रीगोंदा — दुर्लक्षित, मागास आणि मर्यादित साधनसामग्री असलेली चिंचकुट वस्ती शाळा आज पूर्णपणे बदललेली दिसते… हा बदल घडवून आणला तो अग्नीपंख फाउंडेशनच्या ‘कांतिवीर महात्मा फुले सलाम’ या उपक्रमाने. लोकसहभाग आणि सामाजिक जाणिवेच्या बळावर उभा राहिलेला हा प्रकल्प ग्रामीण शिक्षणातील सकारात्मक परिवर्तनाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.   लोकार्पण सोहळा उत्साहात –   सुधारणांचे लोकार्पण आपुलकी मिशनचे जिल्हा समन्वयक रमेश ...