मराठा वैभव, देवीभक्ती, दानपरंपरा आणि ग्रामप्रशासनाचा दुर्मीळ पुरावा दि. 10 जून 2026 गणेश कविटकर कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 6 अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या राशीन येथील प्रसिद्ध श्री जगदंबा देवी मंदिर परिसरात आढळलेला आणखी एक शिलालेख मराठाकालीन इतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या ओवऱ्यांमधील एका … Continue reading राशीनच्या जगदंबा मंदिरातील दुसरा शिलालेख उलगडतो पानिपतवीर सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांचे ऐतिहासिक योगदान
Copyright @ 2024 NavSpandan. Developed by Spiderweb.